Kaamkatta

Refund and Cancellation Policy

Last updated: 10 November 2026 · Version 1
In short
  • Customers pay providers and Partners directly. Kaamkatta does not take that money, so Kaamkatta cannot refund it.
  • Money paid to Kaamkatta for packs, ads, urgent jobs and the Partner fee is not refunded once the service has started, except as explained below.
  • If you were charged but did not get what you paid for because of a fault, we fix it or refund it.

1. Payments between users

Work charges, visit charges, spare parts, rent, deposits and job wages are paid between users. Kaamkatta does not collect or hold this money and is not able to refund it. Agree the price before work starts and ask for a bill for parts.

2. Provider packs (enquiry packs)

3. Shop advertisements

4. Urgent jobs, house enquiries and contacts

5. Kaamkatta Partner

6. Customers who book a Partner

7. When we do refund

If a Google Play payment fails half-way, Google usually returns the money by itself within 3 days. For any purchase on Google Play you may also ask Google directly under the Google Play refund policy.

8. How to ask

Use Menu → My complaints in the app, or write to kaamkatta.app@gmail.com with your registered mobile number, the Google Play order ID (starts with GPA.) or UPI reference, and what went wrong. We reply within 24 hours and decide within 7 days. Approved refunds go back through Google Play or to the same UPI account, usually within 7 working days.

परतावा आणि रद्द करण्याचे धोरण

शेवटचा बदल: 10 नोव्हेंबर 2026 · आवृत्ती 1
थोडक्यात
  • ग्राहक सेवा देणाऱ्यांना व Partner ना थेट पैसे देतात. ते पैसे Kaamkatta कडे येत नाहीत, म्हणून Kaamkatta ते परत करू शकत नाही.
  • पॅक, जाहिरात, Urgent नोकरी व Partner शुल्क यासाठी Kaamkatta ला दिलेले पैसे सेवा सुरू झाल्यावर परत मिळत नाहीत, खाली सांगितलेले सोडून.
  • पैसे गेले पण तांत्रिक चुकीमुळे सेवा मिळाली नाही, तर आम्ही ती सुरू करतो किंवा पैसे परत करतो.

1. वापरकर्त्यांमधील पैसे

कामाचे पैसे, येण्याचा खर्च, सुटे भाग, भाडे, अनामत आणि पगार हे वापरकर्त्यांमध्येच दिले जातात. Kaamkatta हे पैसे घेत नाही व ठेवत नाही, त्यामुळे परत करू शकत नाही. काम सुरू होण्याआधी दर ठरवा आणि सुट्या भागांचे बिल मागा.

2. सेवा देणाऱ्यांचे पॅक (चौकशी पॅक)

3. दुकानांच्या जाहिराती

4. Urgent नोकरी, घराच्या चौकशी व संपर्क

5. Kaamkatta Partner

6. Partner बुक करणारे ग्राहक

7. आम्ही पैसे परत केव्हा करतो

Google Play चे पैसे मध्येच अडकले तर Google साधारणपणे 3 दिवसांत आपोआप परत करते. Google Play वरील कोणत्याही खरेदीसाठी Google Play च्या परतावा धोरणानुसार तुम्ही थेट Google कडेही मागणी करू शकता.

8. कसे मागायचे

ॲपमध्ये मेनू → माझ्या तक्रारी वापरा, किंवा kaamkatta.app@gmail.com वर नोंदणीचा मोबाईल नंबर, Google Play ऑर्डर ID (GPA. ने सुरू होणारा) किंवा UPI क्रमांक आणि काय चुकले ते लिहा. आम्ही 24 तासांत उत्तर देतो आणि 7 दिवसांत निर्णय घेतो. मंजूर झालेले पैसे Google Play मार्फत किंवा त्याच UPI खात्यात, साधारण 7 कामकाजाच्या दिवसांत परत जातात.